Isha
Eye CareEye Specialists · Thane West, Thane
Address: Kavesar, Thane West, Thane
About Isha
आता मुरबाडमध्ये दर्जेदार नेत्रसेवा! 👁️ ईशा नेत्रालयाच्या मुरबाड केंद्रात मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना, चष्म्याचा नंबर आणि इतर नेत्रविकारांसाठी तज्ज्ञ तपासणी व उपचार उपलब्ध आहेत. 25+ वर्षांचा विश्वास, 18 लाखांहून अधिक समाधानी रुग्ण आणि 2 लाखांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रियांचा अनुभव. 🎉 शुभारंभानिमित्त विनामूल्य नेत्र तपासणी 📍 प्लॉट नं. 19–20, कौशल्य हॉस्पिटलच्या बाजूला, तहसील कार्यालयासमोर, मुरबाड – 421401 📞 अपॉइंटमेंटसाठी: +91 82877 77377 🌐 http://www.ishanetralaya.com #IshaNetralaya #EyeHospitalInMurbad #नेत्ररुग्णालय #मुरबाड #EyeCheckup 3 days ago Book
Share this business
Send Isha to a friend on WhatsApp — they get the number, hours and directions instantly.
Do you recommend Isha?
Be the first to recommend this business
