--:--
DP
DP

Dr. Neel Oka (Interventional Pain & Spine Physician) कायमस्वरूपी वेदानामुक्ती उपचार सोलापूर

OrthopedicOrthopedic Surgeons · Keshav Nagra, Solapur

10.0/10(22)Open nowTrust 8.4/10 · Very good
Is this your business?
Claim it free to edit info, reply to leads & add photos
Claim now →

Address: Jawaharlal Housing Society, Keshav Nagra, Solapur

Phone: 095795 59571

About Dr. Neel Oka (Interventional Pain & Spine Physician) कायमस्वरूपी वेदानामुक्ती उपचार सोलापूर

💡 मानदुखी टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स..! आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मानदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. पण काही साध्या सवयी अंगीकारून तुम्ही हा त्रास टाळू शकता. ✅ संगणकाची स्क्रीन डोळ्यांच्या सम-पातळीवर ठेवावे ✅ फोनवर बोलताना फोन खांद्यावर धरू नये. ✅ दीर्घकाळ ड्राइव्ह करताना मध्ये-मध्ये ब्रेक घ्यावे ✅ रोज किमान ५ मिनिटे मानेचे व्यायाम करावे ✅ थकवा आल्यास मानेला सौम्य मसाज करावे 🦴 योग्य पोस्चर आणि नियमित काळजीमुळे मानदुखीचा धोका कमी होऊ शकतो. ⚠️ सतत मानदुखी, मुंग्या येणे किंवा हालचालींमध्ये त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका. 👨‍⚕️ तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आपल्या मणक्याचे आरोग्य जपा. 👨‍⚕️डॉ. नील ओक 📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. https://www.drneelokaonline.com/ 📍 उपलब्ध ठिकाणे : 🏥 यशोधरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल 🏥 श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय 🕐 ओपीडी वेळ : सोमवार ते शुक्रवार | दुपारी १.०० ते २.०० #NeckPain #CervicalPain #SpineHealth #HealthyPosture #PainManagement #HealthTips #BackPain #DoctorAdvice #HealthyLifestyle #DrNeelOka #PainRelief #HealthySpine 2 days ago

How we verify listings

Share this business

Send Dr. Neel Oka (Interventional Pain & Spine Physician) कायमस्वरूपी वेदानामुक्ती उपचार सोलापूर to a friend on WhatsApp — they get the number, hours and directions instantly.

Do you recommend Dr. Neel Oka (Interventional Pain & Spine Physician) कायमस्वरूपी वेदानामुक्ती उपचार सोलापूर?

Be the first to recommend this business

Sign in to recommend

Reviews & ratings

No customer reviews yet
10.0/10
Directory score from public sources
10
13
9
8
8
1
7
0
6
0
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Loading reviews…

Write a review

Sign in to publish a verified review.

Sign in to review

Nearby similar places