Pinnacle Endoscopy & Diagnostic Centre- Nashik Maharashtra
Diagnostic CenterDiagnostic Centers · Canada Corner, Nashik
Address: Ganesh nagar, Canada Corner, Nashik
About Pinnacle Endoscopy & Diagnostic Centre- Nashik Maharashtra
अॅसिडीटी टाळण्यासाठी फक्त औषधं नाही, Lifestyle मध्येही काही छोटे बदल गरजेचे आहेत! 💚 🌅 सकाळी लवकर उठा 🚶♂️ Walking, Cycling, Swimming किंवा Running सारखा नियमित व्यायाम करा 🧘♀️ योग्य योगासनांचा सराव करा 🍽️ रात्रीचं जेवण शक्यतो लवकर घ्या ❌ रात्री Heavy Meals टाळा 🛌 जेवल्यानंतर लगेच झोपू नका ⏰ जेवण आणि झोप यामध्ये किमान २.५–३ तासांचं अंतर ठेवा. अॅसिडीटी वारंवार होत असेल किंवा त्रास वाढत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. Pinnacle Endoscopy & Diagnostic Centre आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शन. 🩺 (Acidity, Acidity Prevention, Acidity Treatment, Acid Reflux, GERD, Heartburn, Digestive Health, Healthy Lifestyle, Acidity Marathi, पित्त, अॅसिडीटी, आम्लपित्त, अॅसिडिटी उपाय, अॅसिडिटी टाळण्यासाठी उपाय, पचनसंस्थेचे आरोग्य, Gastroenterologist, Endoscopy, Pinnacle Endoscopy, Diagnostic Centre, Nashik) 5 days ago Call now
Share this business
Send Pinnacle Endoscopy & Diagnostic Centre- Nashik Maharashtra to a friend on WhatsApp — they get the number, hours and directions instantly.
Do you recommend Pinnacle Endoscopy & Diagnostic Centre- Nashik Maharashtra?
Be the first to recommend this business
