Marmaveda Chiropractic (charak) Nashik
PhysiotherapyChiropractic Centers · Kamatwade, Nashik
Address: Ambad, Kamatwade, Nashik
About Marmaveda Chiropractic (charak) Nashik
मान, पाठ किंवा कंबरेच्या वेदनांनी त्रस्त आहात? योग्य उपचाराने कायमचा दिलासा मिळू शकतो. Marmaveda Chiropractic, Nashik येथे डॉ. संदीप हासे यांच्या मार्गदर्शनाखाली Spine & Neck Alignment, Chiropractic Adjustment आणि Neuromuscular Therapy द्वारे अनेक रुग्णांना नैसर्गिक, औषधांविना आराम मिळत आहे. या रुग्णाला MRI मध्ये L4-L5 आणि L5-S1 Compression ची समस्या होती. त्यामुळे मान, पाठ, कंबरदुखी, पायात मुंग्या येणे आणि चालताना त्रास होत होता. योग्य Chiropractic Treatment, स्पाइनल अलाइनमेंट आणि वैयक्तिक उपचारांनंतर वेदना कमी झाल्या आणि दैनंदिन हालचाली पुन्हा सहज झाल्या. जर तुम्हालाही खालील समस्या असतील: ✔️ Slip Disc (L4-L5 / L5-S1) ✔️ Sciatica Pain ✔️ Neck Pain ✔️ Back Pain ✔️ Lower Back Pain ✔️ Cervical Spondylosis ✔️ Hand Numbness ✔️ Spine Alignment Issues तर आजच Marmaveda Chiropractic, Nashik येथे भेट द्या. 📍 Marmaveda Chiropractic, Nashik 📞 88300 55857 Natural • Drug-Free • Safe • Chiropractic Care Jul 30, 2026
Share this business
Send Marmaveda Chiropractic (charak) Nashik to a friend on WhatsApp — they get the number, hours and directions instantly.
Do you recommend Marmaveda Chiropractic (charak) Nashik?
Be the first to recommend this business
