DR SHINDES ALLERGY ASTHMA CENTER
PulmonologistAsthma Care · Near Lotus Hospital, Nashik
Address: Gangapur Rd, near Lotus hospital, Nashik
About DR SHINDES ALLERGY ASTHMA CENTER
अंगावर वारंवार लाल, खाजरे चट्टे येतात आणि काही तासांनी ते आपोआप कमी होतात? 🤔 अशी लक्षणं अनेकदा Urticaria (अर्टिकेरिया) मध्ये दिसू शकतात. प्रत्येक वेळी यामागे एखाद्या खाद्यपदार्थाची किंवा बाह्य पदार्थाची Allergy असेलच असं नाही. जर हा त्रास 2 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ वारंवार होत असेल, तर योग्य वैद्यकीय तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. ❗ वारंवार होणाऱ्या चट्ट्यांकडे दुर्लक्ष करू नका. 👨⚕️ योग्य कारण समजून घेण्यासाठी Allergy & Asthma Specialist चा सल्ला घ्या. *ही माहिती जनजागृतीसाठी आहे. स्वतःहून औषध घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.* #Urticaria #अर्टिकेरिया #SkinAllergy #Allergy #AllergyAwareness #Hives #RedRashes #ItchySkin #SkinRashes #ChronicUrticaria #AllergySpecialist #AsthmaAndAllergy #AllergyTreatment #NashikDoctor #Nashik #DrShindeAllergyCentre #HealthAwareness #MedicalAwareness #SkinHealth #AllergyCare Aug 21, 2026 Call now
Share this business
Send DR SHINDES ALLERGY ASTHMA CENTER to a friend on WhatsApp — they get the number, hours and directions instantly.
Do you recommend DR SHINDES ALLERGY ASTHMA CENTER?
Be the first to recommend this business
