--:--
RE
RE

Refresh

PhysiotherapyRehabilitation Centers · Shahu Nagar, Nagpur

9.2/10(20)Open nowTrust 7.8/10 · Very good
Is this your business?
Claim it free to edit info, reply to leads & add photos
Claim now →

Address: Manewada - Besa Rd, Shahu Nagar, Nagpur

Phone: 080077 37123

About Refresh

*रिफ्रेश च्या वतीने "अवेक अकॅडेमी", अकोला येथे "व्यसनमुक्ती व व्यक्तिमत्व विकास" या विषयावर व्याख्यान संपन्न* नागपूर : शुक्रवार, दिनांक 20 मार्च 2026 ला सायंकाळी 7 वाजता, डापकी रोड, अकोला येथील "अवेक अकॅडेमी" मधे, "रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र," (लेडीज अँड जेट्स) कल्पतरू नगर, बेसा रोड, नागपूर च्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम उपक्रमा अंतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. "अवेक अकॅडेमी" तील विद्यार्थ्यां करिता "व्यसनमुक्ती आणि व्यक्तिमत्व विकास" या विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान देण्यात आले. ज्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून रिफ्रेश केंद्राचे समुपदेशक 'ऍड. अनंत घुलक्षे' यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन करून मार्गदर्शन केले. याची प्रेरणा व संकल्पना केंद्राच्या संचालिका : 'प्रांजली ताल्हन (वांढरे)'यांची होती. तसेच अकॅडेमी चे संचालक 'श्री. दीपक जागृत'आणि अकॅडेमीच्या शिक्षकवृंद यांनी स्वागत करून आभार व्यक्त केले. सर्व उपस्थित सहभागी विद्यार्थी आणि शिक्षिकांनी व्यसनमुक्तीची शपत घेतली. उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप केले गेले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी रिफ्रेश केंद्राचे कर्मचारी, यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम अकोला येथील "अवेक अकॅडेमी" च्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न झाला. Mar 25, 2026

How we verify listings

Share this business

Send Refresh to a friend on WhatsApp — they get the number, hours and directions instantly.

Do you recommend Refresh?

Be the first to recommend this business

Sign in to recommend

Reviews & ratings

20 total
9.2/10
Based on 20 reviews
10
7
9
9
8
4
7
0
6
0
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Loading reviews…

Write a review

Sign in to publish a verified review.

Sign in to review