Sarvodaya Superspeciality Hospital
OrthopedicOrthopedic Hospitals · Shahupuri, Kolhapur
Address: E Ward, Shahupuri, Kolhapur
About Sarvodaya Superspeciality Hospital
आरोग्याच्या प्रत्येक समस्येसाठी हवी असते तज्ज्ञ उपचारांची योग्य दिशा आणि विश्वासाची साथ! किडनी, मेंदू व मणका, पोटाचे विकार, मधुमेह आणि हृदयरोगांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आधुनिक तपासण्या आणि उपचारांची सुविधा एकाच छताखाली. कारण इथे मिळतात फक्त उपचार नाही… तर आपल्या आरोग्याची विश्वासाने काळजी! 📍 सर्वोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल ५६३, वामन गेस्ट हाउस समोर , शाहूपुरी पहिली गल्ली, ई वॉर्ड कोल्हापूर, महाराष्ट्र 416001 #SarvodyaHospital #Kolhapur #SuperSpecialityCare #ExpertHealthcare #PatientCare #TrustedHealthcare Aug 20, 2026
Share this business
Send Sarvodaya Superspeciality Hospital to a friend on WhatsApp — they get the number, hours and directions instantly.
Do you recommend Sarvodaya Superspeciality Hospital?
Be the first to recommend this business
