Dr. Anirudha G. Mohite
NeurologistNeurologists · Shahupuri, Kolhapur
Address: Vyaparipeth, Shahupuri, Kolhapur
About Dr. Anirudha G. Mohite
अचानक विचित्र हालचाली, शुद्ध हरपणे किंवा झटके येणे… हे Epilepsy चे लक्षण असू शकते! अपस्मारामध्ये प्रत्येक वेळी फक्त झटकेच येतात असं नाही. अचानक शुद्ध हरपणे, विचित्र हालचाली किंवा काही काळासाठी असामान्य वर्तन अशीही लक्षणे दिसू शकतात. अशी लक्षणे वारंवार जाणवत असतील, अधिक माहिती व उपचारासाठी सर्वोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या. #Epilepsy #EpilepsyAwareness #EpilepsySymptoms #Neurologist #BrainHealth #BrainDisorder #अपस्मार #अपस्माराची_लक्षणे #आरोग्यजागरूकता #NeurologicalDisorders #Seizure #HealthAwareness 6 hours ago
Share this business
Send Dr. Anirudha G. Mohite to a friend on WhatsApp — they get the number, hours and directions instantly.
Do you recommend Dr. Anirudha G. Mohite?
Be the first to recommend this business
