Govind clinic Garkheda
PhysiotherapyPhysiotherapists · Garkheda, Chhatrapati Sambhajinagar
Address: Mehar Nagar, Garkheda, Chhatrapati Sambhajinagar
About Govind clinic Garkheda
नमस्कार! 🙏 गोविंद क्लिनिकमध्ये आपले स्वागत आहे. डॉक्टर दिनानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी नावनोंदणी करण्यासाठी कृपया खालील माहिती WhatsApp वर पाठवा: 📝 कृपया खालील माहिती पाठवा: पूर्ण नाव: वय: पूर्ण पत्ता: मोबाईल नंबर: 📅 दिनांक: १ जुलै (मंगळवार) 🕘 वेळ: सकाळी ९:०० वाजल्यापासून उपलब्ध मोफत तपासण्यांचा साठा संपेपर्यंत. 📍 पत्ता: गोविंद क्लिनिक JK मेडिकल शेजारी, रेणुकामाता कमान, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर. 🗺️ Google Map: https://maps.app.goo.gl/qVVNobjbCLq3BU7a7?g_st=ac मोफत तपासण्या: ✅ बॉडी अॅनालिसिस ✅ थायरॉईड तपासणी ✅ रक्तातील साखरेची तपासणी 📢 नोंदणी सुलभ होण्यासाठी खालील WhatsApp Channel Follow करा: https://whatsapp.com/channel/0029Vb5mXThJZg47s1fM7K0r 📲 आमची ही Reel आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांना या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेता येईल. ⭐ अशाच मोफत आरोग्य शिबिरे व उपयुक्त आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचे Instagram/Facebook पेज Follow करा. 🌟 आपला अनुभव आवडल्यास कृपया Google Maps वर आम्हाला Review देऊन सहकार्य करा. आपला अभिप्राय आम्हाला अधिक चांगली सेवा देण्यासाठी प्रेरणा देतो. धन्यवाद! गोविंद क्लिनिक एकाच छताखाली सर्वसमावेशक आरोग्य सेवा 🌿 Jun 28, 2026 Sign up
Share this business
Send Govind clinic Garkheda to a friend on WhatsApp — they get the number, hours and directions instantly.
Do you recommend Govind clinic Garkheda?
Be the first to recommend this business
Reviews & ratings
Services
Do you know this business?
One tap Yes / No — your answer helps other people. No login needed.
From the business
- Identifies as women-owned
Parking
- On-site parking
- Free parking lot
- Free street parking
Payments
- Accepts UPI
- Accepts Google Pay
- Accepts debit cards
- Accepts credit cards
- Cash only