Dr. Gaikwad Speciality Diagnostics
Diagnostic CenterDiagnostic Scans · Dinprabha Apartment, Baramati
Address: Indapur Rd, Dinprabha Apartment, Baramati
About Dr. Gaikwad Speciality Diagnostics
🧠 #ब्रेन_ट्युमर_असल्यास_कोणती_लक्षणे_आढळतात? 😔 डोकं दुखणं आपण रोजच्या ताणामुळे समजतो… पण काही वेळा ते शरीर देत असलेला गंभीर इशारा असू शकतो. ⚠️ ब्रेन ट्युमरची संभाव्य लक्षणे: 🔴 सतत किंवा वाढत जाणारी डोकेदुखी – विशेषतः सकाळी जास्त जाणवते 🤢 मळमळ, उलटी – कोणताही पचनाचा त्रास नसतानाही 👀 दृष्टीत बदल – धूसर दिसणे, डबल दिसणे किंवा अचानक कमी दिसणे 😵 चक्कर येणे, तोल जाणे – चालताना किंवा उभे राहताना अडचण 🗣️ बोलण्यात अडथळा येणे – शब्द आठवायला त्रास होणे 🦵 हात-पायात अशक्तपणा किंवा बधिरपणा 😴 खूप जास्त झोप येणे किंवा वागण्यात बदल – चिडचिड, विसरभोळेपणा, गोंधळ ⚡ फिट्स (आकडी येणे) – आयुष्यात पहिल्यांदाच आकडी येणे हे गंभीर लक्षण असू शकते. 👉 सगळ्यांनाच ही सर्व लक्षणे दिसतीलच असे नाही. पण यापैकी एकही लक्षण सतत जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका. 🩺 #वेळेवर_तपासणी_का_महत्त्वाची? ✔️ लवकर निदान ✔️ योग्य उपचार ✔️ जीव वाचण्याची संधी तपासणीचा उशीर म्हणजे धोका वाढण्याची शक्यता! 📩पत्ता - 🩺डॉ.गायकवाड स्पेशालिटी डायग्नोस्टिक्स ननावरे हायट्स, देशपांडे इस्टेट, इंदापूर रोड, #बारामती- 413102 पुणे – महाराष्ट्र. ☎अधिक माहितीसाठी संपर्क करा - 𝟳𝟯𝟵𝟭𝟴𝟬𝟵𝟭𝟵1 #services #bestdiagnosticcenter #besthosital #gaikwadhospital #gaikwadhospitalbaramati Mar 9, 2026
Share this business
Send Dr. Gaikwad Speciality Diagnostics to a friend on WhatsApp — they get the number, hours and directions instantly.
Do you recommend Dr. Gaikwad Speciality Diagnostics?
Be the first to recommend this business
